You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना उपासमारी : 'डॉक्टर, कोरोनाविषयी घाबरवू नका, आम्ही आधीच उपासमारीने मरतोय'
Published
युद्धग्रस्त येमेनमध्ये भूकबळीचा सामना करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी साधनं नसल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी आपल्या सहयोगी संस्थांना दिलाय.
एकीकडे उपासमारीचं संकट आणि दुसरीकडे कोरोनाच्या उद्रेकाचं संकट देशात येऊन ठेपलंय. युद्धातील पाच वर्षांच्या काळात येमेनमधली आरोग्य व्यवस्था पुरती ढासळली आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हिडच्या रुग्णांची तपासणी होण्याचीही चिन्हं दिसत नाहीत.
बीबीसी प्रतिनिधी नवाल अलमगाफी यांनी येमेनमधून केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट पाहुया.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)