You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना संकटाचा वेडिंग इंडस्ट्रीवर मोठा परिणाम
Published
भारतातले भव्यदिव्य लग्नसोहळे हा जगभरात कुतूहलाचा विषय असतो. एरव्ही जागतिक मंदीचा फटका न बसणाऱ्या लग्नसोहळ्यांवर कोरोना संकटामुळे मोठा परिणाम झालाय.
लग्न समारंभांवर अवलंबून असणाऱ्या अनेक उद्योगांनाही त्याचा फटका बसलाय, अब्जावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या उद्योगांना पुढल्या काळात सावरायला वेळ लागणार आहे.
बीबीसी प्रतिनिधी निखिल इनामदार यांचा रिपोर्ट पाहुया.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)