कोरोना प्रदूषण : तुम्ही फेकलेला एक मास्क समुद्रातील देवमाशाचा जीव घेऊ शकतो
Published
जगभरात कोरोनाचा उद्रेक अजून कमी झालेला नाही. आणि त्यातच उपचारादरम्यान तयार होणारा मेडिकल कचरा समुद्रात वाहून जात आहे. ही समस्या जगभरात आहे. आकडेवारीत सांगायचं झालं तर जगभरात मिळून 129 अब्ज मास्क आणि 65 अब्ज प्लास्टिक ग्लव्ह्ज हे नीट विल्हेवाट न लागल्यामुळे दर महिन्याला समुद्रात वाहून जातात.
पाहा बीबीसीचा खास रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)