You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : जपानने कोरोना संसर्गावर नेमकी मात कशी केली?
Published
जपानमध्ये कोरोना संसर्ग हा खूप लवकर आटोक्यात आला आहे. इथे कडक लॉकडाऊन, दंड, निर्बंध असे उपाय न राबवताही हा संसर्ग आटोक्यात आल्याने जपानचं कौतुक होतंय. यामागे इथल्या नागरिकांना पाळलेले सामाजिक नियम आणि लॉकडाऊन करण्याची योग्य वेळ ही दोन कारणं असल्याचं पुढे आलं आहे.
जपानच्या या परिस्थितीवरचा बीबीसी प्रतिनिधी रुपर्ट विंगफिल्ड यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)