You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस हवेतून पसरतो असं WHO ने मान्य केलं का? #सोपीगोष्ट 117
कोरोना थुंकीतल्या थेंबांवाटे पसरतो ही गोष्ट सिद्ध झालेली आहे त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला काळजी घ्यायला आतापर्यंत सांगितली जातेय.
पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत होता. हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय की कोरोना व्हायरस हवेतून पसरू शकतो का? म्हणजे एखाद्या बंदिस्त खोलीत मला कोरोना होण्याची जितकी शक्यता आहे तितकीच शक्यता उघड्यावर असतानाही आहे का?
मुळात थुंकीवाटे पसरणं आणि हवेतून पसरणं यात फरक काय आहे? आणि हो या सगळ्यावर WHO नेमकं काय म्हणतंय? हे सगळे प्रश्न थोडे काळजीत टाकणारे आहेत. आणि म्हणून आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पाहूया आजची सोपी गोष्ट - खरंच कोरोना हवेतून पसरू शकतो का?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)