कोरोना व्हायरस: 'कोव्हिडमुळे केमोथेरपी थांबवण्यात आली आणि...'
Published
सध्या कोरोनाच्या उद्रेकात आरोग्य यंत्रणेवर आधीच ताण पडलाय. कोव्हिड-19 रुग्णांनाच रुग्णालयात जागा मिळणं कठीण झालंय.
सगळी आरोग्यसेवा सध्या कोरोना उपचारात लागलेली असताना इतर गंभीर आजारी रुग्णांचेही हाल होतायत. ही अवस्था थोड्याफार फरकाने जगभरात आहे.
खासकरून कर्करोगाचे रुग्ण ज्यांना नियमित उपचार लागतात आणि त्यासाठी रुग्णालयातही जावं लागतं, ते उपचार खोळंबलेत. त्यातून अनेक कर्करोगी रुग्णांचा जीवही गेलाय. युकेतील परिस्थिती नेमकी कशी आहे याविषयीचा हा खास रिपोर्ट...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)