कोरोना लॉकडाऊन: 'वर्क फ्रॉम होम' यशस्वीपणे कसं करायचं? #सोपीगोष्ट 115
Published
बराच काळपर्यंत 'वर्क फ्रॉम होम' ही गोष्ट प्रामुख्याने IT इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांपुरती मर्यादित होती.
पण कोव्हिडच्या काळात ज्या लोकांनी पूर्वी कधी विचारही केला नसेल असे लोकही 'वर्क फ्रॉम होम' करू लागले. 'वर्क फ्रॉम होम'बद्दल अनेकांना अनेक प्रश्न आहेत. घरात बसून काम करताना काम नीट होत नाही अशी अनेकांची तक्रार असते, अनेकांच्या अनेक शंका आहेत. आपण त्याचबद्दल बोलणार आहोत सोपी गोष्टच्या आजच्या भागात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)