मेळघाट: पोटफुगीसाठी लहान बाळाच्या पोटावर गरम सळईचे चटके

Published

आधी सात महिन्याच्या बाळाच्या पोटावर गरम सळीचे 100 चटके, आणि दुसऱ्याच दिवशी 26 दिवसाच्या बाळाला पोटावरती गरम चटके देण्यात आले.

पोटफुगी सारख्या आजारावर उपचार म्हणून अतिदुर्गम मेळघाटात डंबा ही उपचार पद्धती सुरू आहे. मेळघाटातील शेवटच्या घटकापर्यंत पुरेशी आरोग्य व्यवस्था न पोहचू शकल्याने डंबा आता नित्याचाच झाला आहे.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)