You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसचे अंश गटारातील सांडपाण्यात सापडतील का? कोव्हिड-19 संशोधन नव्या दिशेने
कोरोना संकटातील पुढल्या काळात व्हायरसच्या उद्रेकाचा शोध घेणं आणि तात्काळ पावलं उचलणं आव्हानात्मक असणार आहे.
शास्त्रज्ञांच्या मते लोकांना कोव्हिड-19 ची लक्षणं दिसण्याच्या एक आठवडा आधी गटाराच्या पाण्यात व्हायरसचे जैविक अंश सापडू शकतात. तसंच सांडपाण्यात कोरोना व्हायरसच्या अंशाचं प्रमाण किती आहे, त्यावरूनही कोरोनाची लागण किती प्रमाणात होईल, याचा अंदाज बांधणं तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य होईल, असा शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.
बीबीसी प्रतिनिधी व्हिक्टोरिया गिल यांचा हा रिपोर्ट पाहू या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)