You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Work from Home: कोरोना व्हायरस नंतरच्या जगात ऑफिसपेक्षा घरून अधिक काम करावं लागेल?
Published
मार्च 2020 पासून जगभरात अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरुन काम करत आहेत.
कोरोना टाळण्यासाठी गर्दी टाळणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केले. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती केली. पण हे आणखी किती दिवस चालू राहिल? हे माहित नाही. मग भविष्यातही कर्मचाऱ्यांनी घरुनच काम करावे यावर भर असेल काय? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)