कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, WHO चा इशारा
Published
जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिलाय की कोरोनाचं संकट संपलेलं नाही आणि येत्या काळात अधिक गंभीर गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल.
WHO चे महासंचालक टेड्रॉस घेब्रेयेसुस म्हणतात की, काही देशांमध्ये प्रगती दिसत असली तरी हे आरोग्य संकट अजूनही वेग घेतंय आणि काही देशांमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर दुसरी लाट येताना दिसतेय. जगभरात रुग्णसंख्या दीड कोटीपेक्षा जास्त होऊन गेलीय आणि 5 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेत.
या आरोग्य संकटाचा सर्वांत वाईट फटका बसलेल्या देशांचा हा आढावा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )