कोरोना व्हायरस : कोव्हिड-19 आजाराचा मानवी मेंदूवर असा होतोय परिणाम
Published
लंडनमध्ये कोव्हिड-19 आजारातून बरं झाल्यानंतर काही जणांना ब्रेन स्ट्रोक्सची बाधा झाल्याचं दिसून आलंय.
गेल्या काही आठवड्यात लंडनमधल्या न्यूरोलॉजीच्या युके नॅशनल हॉस्पिटलमध्ये सहा कोव्हिड झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले.
या सगळ्यांनाच रक्त काहीसं घट्ट झाल्याने किंवा रक्ताच्या गाठी झाल्याने हे ब्रेन स्ट्रोक आले. कोव्हिडग्रस्त रुग्णांच्या मेंदूमध्ये सूज वाढल्याचं न्यूरोलॉजीस्टसना दिसून आलंय.
हे कोरोना व्हायरसमुळे नव्हे तर या आजाराशी लढताना जास्तीची रोगप्रतिकारक शक्ती वापरली गेल्याने हे होत असावं असं डॉक्टरांना वाटतंय. या रुग्णांना नेमकं काय झालं त्याबद्दलचाच हा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )