You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आषाढी एकादशी : मुस्लीम बस चालकाने सांभाळली संत नामदेवांच्या पालखीची जबाबदारी
पंढरपूर बस स्थानकातले आरिफ शेख यांना संत नामदेवांच्या पादुका ने-आण करण्याचा मान मिळाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यंदा एसटी बसने संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात आल्या. वाखरीत संतांच्या भेटीच्या सोहळ्यासाठी शेख यांनी एका बसची जबाबदारी सांभाळली. 'लकी ड्रॉ' मधून त्यांना बस चालवण्याचा मान मिळाला.
संतांच्या पादुकांची बस चालवण्याचा मान मिळाला याचा मला अभिमान आहे, असं आरिफ शेख सांगतात.
व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)