You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना विरुद्धच्या लढाईत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा किती उपयोग होतो?
‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ म्हणजे कोव्हिड-19 रुग्णांचा माग काढणं हा उपाय आतापर्यंत अनेक देशांनी अवलंबला आहे. काही देशांनी तर त्यासाठी हजारो स्वयंसेवकांचा ताफा उभा केला.
वसाहतींमध्ये फिरून कोणी कोव्हिड रुग्ण आहे का याचा माग हे लोक काढतात. आणि त्यांना उपचारांसाठी मदत करण्याबरोबरच इतरांना त्यांच्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठीही मदत करतात.
त्यातून कोरोनाचा संसर्ग आणि उद्रेक थांबेल अशी अपेक्षा. या कामासाठी अनेक देशांनी मोबाईल अँपचाही वापर केला. तिथे मात्र माहितीची गोपनीयता आणि खाजगीपणाचा भंग असे आरोप काही अँप्सवर झाले. तरीही देशांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रयत्न सुरूच आहेत. अमेरिका आणि इटलीमधील प्रयत्नांचा आढावा घेतला आहे बीबीसी प्रतिनिधी लॉरा ट्रॅव्हलयान यांनी...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )