You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तामिळनाडू पिता-पुत्र हत्याकांड : पोलीस जात आणि धर्म पाहून अत्याचार करतात का?
तामिळनाडूमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करत आहेत.
एकंदरीतच लॉकडाऊनच्या काळात लोकांनी नियम पाळावे यासाठी पोलिसांनी अनेकदा बळाचा वापर केला. पण, हा वापर गरीब आणि अल्पसंख्यांक समाजावरच जास्त झाला अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
तर भारतीय पोलिसांवर यापूर्वीही अल्पसंख्यांकांविरोधात बळ आजमावल्याचा ठपका ठेवला गेला आहे. विशेष म्हणजे पोलिसांविरुद्ध धड चौकशीही झालेली नाही. पोलिसी बळाचा क्रूर वापर आणि अल्पसंख्यांक समाजाला पोलीस देत असलेली वागणूक याविषयी बीबीसीचा हा खास रिपोर्ट...
यातील काही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)