You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक संपेल का? #सोपीगोष्ट 108
Published
भारतात त्वचेचा रंग उजळवण्याचा दावा करणाऱ्या 'फेअरनेस क्रीम्स'ना मोठी मागणी आहे. यापैकी एक 'फेअर अँड लव्हली'.
या उत्पादनाच्या नावामधून आता 'फेअर' हा शब्द हटवण्यात येणार असल्याचं ते तयार करणाऱ्या युनिलिव्हर या कंपनीने जाहीर केलंय.
पण गोरेपणा आणि सौंदर्य याची सांगड नेमकी कधी घातली गेली? आणि नावात बदल केल्याने मानसिकता बदलेल का? पाहूयात सोपी गोष्ट 108मध्ये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)