Bisexual : समलिंगींमध्ये बायसेक्शुअल्सबाबत भेदभाव का?
Published
बायसेक्शुअल म्हणजे पुरुष आणि महिला या दोघांबद्दल सारखंच आकर्षण वाटणारी व्यक्ती. पण बायसेक्शुअल लोकांना आपल्याच समुहात भेदभावाचा सामना करावा लागतोय.
असं होऊ नये यासाठी लैंगिक हक्क कार्यकर्ते प्रयत्न करतायत. खासकरून मुलींना हा त्रास सहन करावा लागतोय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)