कोरोना शिक्षण: कोरोनानंतरच्या जगात मुलांच्या शिक्षण घेण्याची पद्धतही बदलेल का?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनानंतरच्या जगात मुलांच्या शिक्षणाचे मार्गही बदलतील?
Published

शिक्षण हे भविष्यासाठीचा पासपोर्ट आहे, असं म्हटलं जातं. पण कोरोनामुळे शिक्षण देण्याची पद्धत बदलतेय.

कोरोना व्हायरसमुळे विज्ञान, गणित, कला आणि स्वप्नं हे सारं हादरून गेलंय. कोरोना संकटामुळे भारतातल्या शिक्षणाच्या भवितव्यावर काय परिणाम होऊ शकतो, ते पाहू.

रेखाटनं- पुनित बर्नाला

व्हिडिओ प्रोड्युसर- निकिता मंधानी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)