कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 1 मीटर अंतर पुरेसं आहे का?

Published

तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निर्बंध उठवायला सुरुवात केलीय.

ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत सार्वजनिक ठिकाणी लोकांनी एकमेकांपासून 2 मीटर अंतर राखणं गरजेचं होतं, आता ते एक मीटरवर आणण्यात आलंय. पण काही शास्त्रज्ञ याबद्दल साशंक आहेत. पण फक्त अंतर राखल्याने संसर्ग टाळता येतो का? इतर काय खबरदारीचे उपाय घ्यावे लागतात?

या अंतरामागे नक्की काय शास्त्र आहे आणि संसर्गाचा धोका टाळण्यासाठी काय करावं लागतं याबद्दलचा हा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )