You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुलांनी पॉर्न पाहू नये म्हणून सरकारने घेतली पॉर्नस्टारचीच मदत
Published
न्यूझीलंड सरकारची एक जाहीरात सध्या व्हायरल झालीय. मुलांनी ऑनलाईन पॉर्न पाहू नये म्हणून पॉर्नस्टारच्या मदतीने ही जाहिरात केलीय. पॉर्न आणि वास्तविक जीवनातली नाती मुलांना समजावी म्हणून सरकारने ही सगळी खटाटोप आहे.
न्यूझीलंड सरकारचा नक्की काय उद्देश आहे हे समजून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)