भारत चीन सीमेजवळ लडाखमधून बीबीसीचा रिपोर्ट

Published

मान गाव चीनबरोबरच्या वादग्रस्त सीमेपासून 30 ते 34 किलोमीटर अंतरावर आहे.

मे महिन्यांत ज्या पँगाँग त्सो तलावाजवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला तो तलाव या गावाशेजारीच आहे.

सध्या लडाखमध्ये संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली आहे त्यामुळे इथल्या स्थानिकांना थेट संपर्क करता येणं अवघड होऊन बसलंय. सीमेवर असलेली परिस्थिती आणि कोरोनाचा लॉकडाऊन याबद्दल हे गावकरी काय म्हणतात?

या परिस्थितीबद्दल बीबीसी प्रतिनिधी आमिर पिरझादा यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)