'मी MA, B.Ed पर्यंत शिकलेय, पण गरिबीमुळे शेतमजुरी करतेय'
Published
गरिबीमुळे पंजाबमधल्या रिंपी कौर हिला शेतात शेतमजूर म्हणून करावं लागतंय. पंजाबमधला बेरोजगारीचा दर 21.6 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. पंजाबमधला बेरोजगारीचा दर हा देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे रिंपीसारख्या अनेक युवकांना शेतमजुरीसारखी कामं करावी लागत आहेत.
याबद्दल पंजाबमधले बीबीसीचे प्रतिनिधी सरबजितसिंग धालिवाल यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)