You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतीय खवले मांजराला चीनच्या तस्करीपासून वाचवणारं कोकणातलं गाव
चीनने नुकतंच खवले मांजराचं नाव आपल्या पारंपरिक औषधाच्या यादीतून वगळलं. पँगोलिन म्हणजेच खवले मांजराची खवलं चीन आणि व्हिएतनाममध्ये पारंपरिक औषधात वापरली जातात.
त्यामुळे भारतातून त्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. खवले मांजराची तस्करी रोखण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कोकणात सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेने गावकऱ्यासोबत संरक्षण आणि संवर्धनाची मोहिम हाती घेतली आहे. चीनच्या नव्या निर्णयामुळे खवले मांजर वाचवायला खरंच मदत होईल का?
याविषयीचा बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)