You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन: इथिओपियातून बैरुतमध्ये घरकामासाठी आलेल्या बायका का आल्यात रस्त्यावर?
Published
इथिओपियामधून बैरुतमध्ये घरकामासाठी आलेल्या महिलांची परिस्थिती सध्या बिकट झाली आहे.
इथिओपियाच्या दुतावासाबाहेर या सगळ्या जणी ठाण मांडून बसल्या आहेत.
कोव्हिड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था खालावली आणि आता त्यांचे मालक त्यांना पगारच देऊ शकत नाहीयेत. त्यामुळे हातात काम नाही आणि आपल्या देशात परत जाऊ शकत नाही, अशी या महिलांची अवस्था झाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)