You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना शहर अशी ओळख झालेल्या वुहानमध्ये कसं बदललंय जगणं?
वुहान शहराला आता ओळखलं जातं ते कोरोनाचं शहर म्हणूनच. तिथेच या व्हायरसचा उद्रेक झाला आणि त्यातून हे प्रचलित नसलेलं नाव शहराला मिळालं.
कोरोना उद्रेकानंतर तब्बल 76 दिवस या शहरात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. आता शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दुसरीकडे चिनी सरकार या शहराला कोरोनावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक मानते. त्यांचीही इथल्या जनजीवनावर बारीक नजर आहे.
बीबीसीची टीम मागचे काही दिवस वुहानमधून आपल्यासाठी तिथले एक्सक्लुजिव्ह रिपोर्ट पाठवते आहे. आज लॉकडाऊन नंतरच्या तिथल्या एका दिवसाचं चित्रण बघूया...लॉकडाऊन नंतरची वुहान डायरी...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)