You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मृत्यू: स्मशानभूमीत मृतांचा अंत्यविधी करणारे कर्मचारी कशी काळजी घेत आहेत?
Published
कोव्हिड-19चे रुग्ण आणि मृत्यू वाढत चाललेत. या व्हायरसबाबत भीतीही वाढतेय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यविधी करणाऱ्या दिल्लीतल्या कर्मचाऱ्यांकडे PPE किट आणि पुरेसं मनुष्यबळ नाहीये.
तसंच इथल्या उन्हाळ्यामुळे त्यांना उष्णतेचा त्रास होतोय, तसंच मानसिक ताण वाढतोय.
अंत्यविधी करणारे हे कोव्हिड योद्धे अत्यंत तणावाच्या परिस्थितीत काम करतायत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )