You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मृत्यू: ब्राझीलमध्ये 50 हजार लोक कसे दगावले?
Published
कोरोनाचा प्रसार वाढायला लागला तेव्हा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते ही साधी सर्दी आहे.
गेल्या काही दिवसांतच ब्राझीलने 10 लाख रुग्ण आणि 50 हजार मृतांचा टप्पा गाठलाय. पण तरीही राष्ट्राध्यक्ष आपली रणनीती बदलायला तयार नाहीत. आरोग्य संकटात अडकलेला ब्राझील नेतृत्वहीन झालाय असं अनेकांना वाटतं. आकडे वाढतच चाललेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)