भारत-चीन सीमावाद: 1962 मध्यरात्रीत चीनने जेव्हा अचानक हल्ला केला

व्हीडिओ कॅप्शन, भारत-चीन दरम्यान 1962च्या युद्धाचा अनुभव हे युद्ध लढलेल्या नायक इडिहूड जॉर्ज यांच्याकडून
Published

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुरबुरी सुरू असताना पूर्वीच्या भारत-चीन युद्धाच्या आठवणी न निघाल्या तरच नवल. 1962चं युद्ध लढलेले लेहचे लढवय्ये इलिहाद जॉर्ज यांनी बीबीसीला भारत-चीन युद्धाच्या आठवणी सांगितल्या.

जेव्हा कुणीही तयार नव्हतं अशा वेळी रात्री अचानक चीनने हल्ला केला होता आणि पुढे हे घडलं...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)