You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत - चीन संघर्ष : चीन दादागिरी करतोय का? #सोपीगोष्ट 103
सोमवारी भारत आणि चीन सीमेवर लडाखच्या गलवान खोऱ्यात चकमक झाली आणि त्यात 20 भारतीय सैनिकांनी प्राण गमावले.
चीनचेही काही सैनिक यात मारले गेल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं पणं याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
चीन भारताविरुद्ध इतका आक्रमक का होत चाललाय, या मागची नेमकी कारणं काय आहेत? याचा चीनला काय फायदा आहे आणि फक्त दक्षिण आशियातच नाही तर एकूणच जगभरात चीन आपली दादागिरी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय का?
संशोधन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- शरद बढे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)