भारत-चीन सीमेवरील संघर्षानंतर लेहमधले लोक अस्वस्थ का आहेत?

Published

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनच्या लष्करात झालेल्या संघर्षानंतर जवळच्याच लेह भागात लोक हवालदिल झाले आहेत.

आधीच कोरोना व्हायरसच्या प्रसारमुळे लॉकडाऊनला सामोरं जावं लागलेल्या लेहच्या नागरिकांची लष्कराच्या हालचाली वाढल्यामुळे कोंडी झाली आहे.

बीबीसी प्रतिनिधी आमिर पीरझादा यांनी लेहमधील काही नागरिकांशी संवाद साधला. पाहुया हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)