You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या देशांमध्ये लोक पुतळे का पाडत आहेत? - पाहा व्हीडिओ
Published
अमेरिका असो की न्यूझीलंड सगळ्याच ठिकाणी पुतळे पाडले जात आहेत.
लोक एकत्र येऊन पुतळे पाडत आहेत. पण, नेमके कुणाचे पुतळे पाडले जात आहेत?
जे लोक गुलामांचा वापर करत किंवा इतरांना गुलाम म्हणून ठेवत त्यांचे पुतळे पाडले जात आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)