चीन - भारत सीमा तणावामुळे लेहचे नागरिक का घाबरलेत?
Published
चीन आणि भारतात झालेल्या तणावानंतर गलवान खोऱ्यात जनावरांना चरण्यासाठी घेऊन जाणाऱ्या लेहच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. इथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर बीबीसीचे काश्मीरमधले प्रतिनिधी आमिर पिरझादा यांनी ही माहिती दिली.
चीन आणि भारताच्या तणावानंतर सोनमर्ग इथून या परिस्थितीचा आमिर पिरझादा यांनी आढावा घेतला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)