लॉकडाऊनमुळे गावी गेलेल्या मजुरांची व्यथा

व्हीडिओ कॅप्शन, लॉकडाऊनमुळे गावी गेलेल्या मजूरांची व्यथा. गावात रोजगार नसल्याने पुन्हा शहरात परतण्याची आस
Published

मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लाखो स्थलांतरित मजुरांनी शहरं सोडून आपल्या गावाची वाट धरली. ट्रक, रेल्वे किंवा अनेकदा चालत गावी परतण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

शहरात पोट भरणार नव्हतं म्हणून ते गावी निघाले. पण, गावी तरी त्यांच्यासाठी कुणी नोकरी किंवा अगदी रोजंदारी ठेवलीय. आतापर्यंत गावी धडधाकट पोहोचणं त्यांच्यासाठी आव्हान होतं. आता त्याहून मोठं आव्हान उभं आहे गरिबीचं. ग्रामीण भारतात रोजगाराच्या पुरेशा संधी नसल्यामुळे या गरिबीचं प्रमाण आणखी वाढण्याचा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. बीबीसी प्रतिनिधी निखिल इनामदार यांचा सविस्तर रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)