गुजरातच्या देवूमाँसाठी स्मशानभूमीच कशी बनली कर्मभूमी?

व्हीडिओ कॅप्शन, गुजरातच्या देवूमाँसाठी स्मशानभूमीच कशी बनली कर्मभूमी?
Published

गुजरातच्या रावियाना गावच्या 85 वर्षांच्या देवूमां स्मशानभूमीत राहतात. गेल्या 18 वर्षांपासून त्या स्मशानभूमीची देखभाल करतायत.

इथे सुमारे 500 झाडांची लागवड करुन इथे नंदनवन फुलवलं आहे. आपलं कुटुंब उद्धवस्त झाल्यानंतर त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले, ते दूर सारुन त्यांनी स्मशानभूमीला आपली कर्मभूमी बनवली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )