कोरोना लॉकडाऊनमध्ये रोज हजारो जणांना जेवण पुरवणारा गुरुद्वारा

व्हीडिओ कॅप्शन, रोज हजारो जणांना जेवण पुरवणारा गुरुद्वारा
Published

लंडनमधील गुरू मानियो ग्रंथ या गुरुद्वारातर्फे रोज हजारो जणांना जेवण पुरवलं जात आहे.

दररोज किमान 6 जेवणाची पाकिटं विविध रुग्णालय आणि होम क्वारंटाइन झालेल्या लोकांना पाठवण्यात येत आहेत. त्यांच्या या कार्याला लंडनमधील सर्व स्तरातील लोकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)