You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना काळातही वेस्ट इंडीज संघ इंग्लंड दौऱ्यावर का?
Published
वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू सध्या अत्यंत कठीण काळात इंग्लंडच्या टूरवर क्रिकेट सामान्यांसाठी आलेत.
इथल्या ओल्ड ट्रॅफर्ड या स्टेडीयमवर ते सामन्यांसाठी सराव करणार आहेत आणि मुळात म्हणजे ते इथेच राहणार आहेत.
ज्या दोन ठिकाणी टेस्ट क्रिकेटचे ते सामने खेळणार आहेत त्याच ठिकाणी राहण्याची हॉटेल्सही आहेत. सात आठवड्यांच्या या संपूर्ण टूर दरम्यान ही टीम इथून दुसरीकडे कुठेच जाणार नाहीत. त्यांच्या या दौऱ्याबद्दलचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)