You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणमध्ये कोरोना व्हायरसची खरंच दुसरी लाट आली आहे का?
कोरोना व्हायरसचा प्रसार चीननंतर जगभरात जेव्हा होऊ लागला तेव्हा इराण काही काळ संसर्गाचं केंद्र झालं होतं.
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आता पुन्हा आठ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये व्हायरसची दुसरी लाट आल्याचं म्हटलं जातंय.
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी सरकारने नव्याने लॉकडाऊन घोषित केलेलं नाही. पण देशाच्या काही शहरांना रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
बीबीसी पर्शियन प्रतिनिधी राना रहिमपूर यांचा रिपोर्ट पाहुया.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)