‘गे असल्याचं कळल्यावर मला प्रार्थना कर असं सांगितलं गेलं’- व्हीडिओ

Published

पाकिस्तानमध्ये समलैंगिकतेकडे अजूनही मोकळेपणानं पाहिलं जात नाही. पण काही गे जोडप्यांनी समाजाच्या टीकेची कोणतीही तमा न बाळगता आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगणं पसंत केलं.

बीबीसी उर्दूच्या प्रतिनिधींनी अशाच एका गे जोडप्याशी संवाद साधला. पाकिस्तासारख्या देशात धर्माच्या चौकटीपलिकडे जाऊन स्वतःची लैंगिकता स्वीकारणं, गे असताना मूल दत्तक घेण्याचा विचार करणं किती अवघड आहे, या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)