You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : ब्राझीलमध्ये सरकारने रुग्णांचा आकडा अधिकृत वेबसाईटवरून गायब केला?
Published
सध्या ब्राझिलमध्ये सरकारविरोधी वातावरण पेटलंय. वर्णद्वेषाचा आरोप करत हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले तसंच अध्यक्ष बोलसोनारो लोकशाहीचा गळा चेपतायत असा आरोपही त्यांनी केला आहे.
सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचे आणि मृत्यूंचे आकडे प्रसिद्ध केले जात होते. ते प्रसिद्ध करणं आता सरकारने थांबवलंय. गेल्या आठवड्यात ब्राझिलमध्ये दिड लाख लोकांना कोरोनाची लागण झाली तर सात हजार लोकांचा मृत्यू झाला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7