कोरोना काळातही स्वीडन पर्यटकांसाठी खुला- व्हीडिओ
Published
स्वीडनने कोरोना संकटातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला परवानगी दिली आहे. मार्च महिन्यापासून या देशात पर्यटनाला ब्रेक लागला होता.
आता मात्र पर्यटक या देशात पोहचू लागले आहेत. नॉर्डीक वंशीय नागरिकांचे या देशात सर्वाधिक मृत्यू होत असूनही या देशाने हा धाडसी निर्णय घेतला आहे. त्याबद्दलचाच हा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)