कोरोना: लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांचं गूढ #सोपी गोष्ट 92

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना: लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांचं गूढ | सोपी गोष्ट 92
Published

जगात, भारतात आणि महाराष्ट्रात कोव्हिडच्या पेशंट्सचे जे आकडे आपल्याला सांगितले जातात, त्यापेक्षा खरे आकडे कितीतरी जास्त असू शकतील.

असं का माहितीये? कारण कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेकांना एकही लक्षण दिसत नाही. ते स्वतः बरे असतात, पण इतरांना आजारी पाडू शकतात. या अलाक्षणिक रुग्णांना किंवा 'सायलेंट स्प्रेडर्स'ना ओळखायचं कसं? त्यांच्याबद्दल भारताची आणि महाराष्ट्राची काय रणनीती आहे? यांचा धोका किती मोठा आहे? पाहा व्हीडिओ.

संशोधन व निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)