शिवाजी महाराज: रायगड किल्ल्याचं संवर्धन कुठे अडकलं? #सोपीगोष्ट 94

व्हीडिओ कॅप्शन, शिवाजी महाराज: रायगड किल्ल्याचं संवर्धन कुठे अडकलं? । सोपीगोष्ट 94
Published

किल्ले रायगड... छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची राजधानी. मराठी माणसासाठी रायगड हा अभिमान आणि जिव्हाळ्याचा विषय.

महाराजांच्या नावाने इथले पुढारी आणाभाका घेतात, तरीही रायगड दुर्लक्षित का, हा प्रश्न उरतोच. रायगडाची रया पुन्हा आणायची जबाबदारी कुणाची आहे? ती पार पाडण्यात कोण कुचराई करत आहे? पाहा व्हीडिओ.

छायाचित्र सौजन्य: संदीप चव्हाण, मयूर नवले, अमित चितळे, निरंजन छानवाल, शरद बढे.

संशोधन आणि सादरीकरण - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)