You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनामुळे डॉक्टरांचा मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय का?
कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातलाय. चीनमधील वुहानमध्ये पहिला रुग्ण आढळल्याला या आजाराला आता सहा महिने पूर्ण झालेत. या आजाराशी लढणाऱ्या योद्ध्यांच्या पहिल्या रांगेत आहेत जगभरातील डॉक्टर.
जगभरातील डॉक्टर आपापल्या परीने कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. आजवर लाखो रुग्ण बरेही झाले. मात्र, लाखोंच्या संख्येत रुग्णांना प्राणही गमवावा लागला.
इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू पाहत असताना, डॉक्टरांचा जगण्याकडे आणि मृत्यूकडेही पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसतोय.
जगभरातील काही डॉक्टरांशी बीबीसीनं संवाद साधला आणि त्यांच्या विचारांबद्दल जाणून घेतलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)