कोरोना लॉकडाऊन: भविष्यातला प्रवास कसा असेल हे तुम्हाला पाहायचंय का?

Published

लॉकडाऊन शिथिल केलं जात असलं तरी पर्यटन व्यवसाय मूळपदावर यायला काही महिने किंवा वर्षं लागतील असं ते म्हणतात. लोक मोठ्या गटाने फिरायला जाण्याऐवजी एकटे-दुकटे फिरायला लागतील.

परदेशात ज्याप्रमाणे विमानतळांवर प्रवाशांची तपासणी कंप्युटरच्या मदतीने होते त्याचप्रमाणे भारतातही आता प्रवासी आणि कर्मचारी यांचा संपर्क कमीत कमी येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)