You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: लसीकरण बंद पडल्याने लहानग्यांचा जीव धोक्यात
Published
कोरोना आरोग्य संकटामुळे जगभरात अनेक ठिकाणी लहान मुलांचं नियमित लसीकरण बंद झालं आहे. कोव्हिडच्या संसर्गाच्या भीतीने अनेक पालक दवाखान्यात जाणं टाळतायत, तसंच आरोग्य यंत्रणांवरही कोव्हिडशी मुकाबला करण्याचा ताण असल्याने इतर गोष्टी मागे पडत आहेत.
अशातच, जर लहान मुलांना नियमित लसीकरण होत राहिलं नाही तर वर्षाला सहा हजार मुलं दगावण्याची भीती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या ब्लुमबर्ग स्कूलने व्यक्त केलीय. बीबीसीचा हा खास रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)