निसर्ग चक्रीवादळ: मुंबईकडे येणारी वादळं वाढतायत का? #सोपीगोष्ट 91

Published

निसर्ग चक्रीवादळ ३ जूनला दुपारी मुंबईत धडकलं. पण, आपण आत्ता इथे हे शोधणार आहोत की हल्ली वारंवार मुंबईच्या दिशेने चक्रीवादळं का येत आहेत?

हे नॉर्मल आहे की निसर्गात काही बदल घडतोय? चक्रीवादळं कशी तयार होतात आणि कशी प्रवास करतात? पाहूया आजची सोपी गोष्ट.

संशोधन आणि सादरीकरण - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)