'लॉकडाऊन झालं तेव्हापासून मला या कोळ्यांसोबत राहावं लागतंय'
Published
लॉकडाऊन घोषित झालं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या क्येटलीन कोळ्यांच्या प्रदर्शनावर काम करत होत्या. आता कोळ्यांचं संग्रहालय बंद असल्याने त्या त्यांची घरीच काळजी घेत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)