इथे जतन केली जातात हजारहून अधिक तांदुळांचे वाण-पाहा व्हीडिओ
Published
आशिया खंडात भात हे मुख्य अन्न आहे. जगातली निम्मी लोकसंख्या भात खाते. भारतात तांदळाच्या एक लाखाहून अधिक जाती होत्या.
पण आता त्यापैकी फक्त 6 हजार उरल्या आहेत. सध्या ओडिशाचे शेतकरी देबल देव या पारंपारीक वाणांचे जतन करण्यासाठी काम करत आहेत. बसुधा हे आशियातलं एकमेव शेत आहे जिथं तब्बल 1430 तांदळाच्या जाती जतन केल्या आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)