कोरोना लॉकडाऊन: अतिश्रीमंत लोकांचं काय चाललंय?-पाहा व्हीडिओ

Published

कोरोना लॉकडाऊन काळात अतिश्रीमंत माणसांचं काय सुरू आहे?

खास बंकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या बंकरमध्ये सगळ्या अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)