You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना उपचार : युकेच्या ICU वॉर्डमध्ये असा सुरू आहे जीवन-मृत्यूचा खेळ
युकेमधल्या रॉयल लंडन हॉस्पिटमधल्या ICU वॉर्डमध्ये सध्या कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी खूप मेहनत घेत आहेत.
मात्र, बऱ्याचदा डॉक्टरांना रुग्णांना वाचवणं शक्य होत नाहीये. तर, काही रुग्णांवरचा धोका कमी करण्याची डॉक्टरांची मेहनत फळाला येत आहे. या हॉस्पिटलच्या ICU मधले रुग्ण, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर हे कोणत्या वातावरणात कोरोनाशी लढा देत आहेत याचा आढावा बीबीसीने घेतलाय.
त्याबद्दलचाच हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)